Kolhapur District - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content
Kolhapur City Tourism
Kolhapur is full of variety of tourism destinations. A pace overwhelming traditionally is an attraction for tourists. Lakhs of tourists afrom all over India and the world regularly visit Kolhapur.   Its crowded with numorus tourism destinations such as forts, temples, sanctuaries, museums, industries, agriculture etc. Here are some famous tourist attractions in Kolhapur city.

You can download Kolhapur city and district tourism map here
Shri Mahalaxmi (Ambabai) temple
We will begin an enchanting tour of Kolhapur with the famous Mahalaxmi (Ambabai) temple and the blessings of the goddess. Famous not only in Maharashtra, but all over the country and the world; this temple is one among the three and a half Shaktipithas.  Read more...
श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर
कोल्हापूरच्या पर्यटन जगताची सफर आपण सुरू करतोय श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या दर्शनाने व शुभाशीर्वादाने. केवळ महाराष्ट्राताच नव्हे तर देशभर, जगभर प्रसिद्ध असणार्‍या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख ठिकाण म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर. उत्तरेत काशीला जे महत्त्व आहे, तेच महत्त्व पुढे वाचा...
Old Palace
When we walk out of the eastern or southern gate of the temple, we can see a historical structure; this is a Juna Ralwada or an old palace. This building is a former residence of Chhatrapatis of Karveer Sansthan. In those days, the court of Chhatrapatis assembled here Read more...
जुना राजवाडा
महालक्ष्मी मंदिराच्या पूर्वेस, पूर्व दरवाजा आणि दक्षिण दरवाजा इथून बाहेर आल्यावर समोरच एक पुरातन बांधकाम दिसते. हाच जुना राजवाडा. ही वास्तू म्हणजे करवीर छत्रपतींचे पूर्वीचे निवासस्थान. याच परिसरात दरबार देखील पुढे वाचा...
Town Hall Museum

Built in a Gothic architecture during 1872 to 1876, this building was earlier used as a government office. One more historical building with the state of the art design. The premises is overwhelmed with the variety of nature. Many rare botanical species are Read more...
टाऊन हॉल म्युझियम

सन 1872 ते 1876 या कालावधीत गॉथिक शैलीत बांधल्या गेलेल्या या इमारतीचा वापर संस्थानचे कार्यालय म्हणून होत होता. स्थापत्य अन् वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वास्तुचा परिसर निसर्गसंपदेने नटलेला असून अनेक दुर्मिळ वृक्ष येथे पहायला पुढे वाचा...
Khasbaug Maidan & palace Theatre

Chhatrapati Shahu Maharaj was a patron of art & sports. Like people here, he too was a lover of wrestling. After visiting the Olympic Stadium in Rome, he built a likewise wrestling arena in Kolhapur. This is a Khasbaug Maidan. One of it’s kind in India Read more...
खासबाग मैदान व पॅलेस थिएटर

करवीर छत्रपती थोरले शाहुमहाराज हे कला व क्रिडा यांचे निस्सीम आश्रयदाते होते. इथल्या तमाम जनतेसारखे स्वत: महाराजदेखील कुस्तीचे चाहते होते. रोम येथील ऑलिंपिक मैदान पाहून दुरदृष्टीच्या या लोकराजाने कोल्हापुरात त्याच धर्तीवर कुस्त्यांचे मैदान बांधले. पुढे वाचा...
Palace Theatre

As the name suggests, this building is truly royal. Chhatrapati Shahu Maharaj himself took the initiative to stand up this building. Seeds of art and music cultivated here, and its credit goes to Palace Theatre… today’s Keshavrao Bhosale Natyagruh Read more...
पॅलेस थिएटर

नावाप्रमाणेच राजेशाही थाट मिरवणार्‍या या वास्तूची बांधणी देखील स्वत: छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली. याच कालावधीत संगीत आणि नाट्यकलेची बीजेदेखील कोल्हापूरात रूजली. याचं सारं श्रेय जातं पॅलेस थिएटरला... अर्थात आजच्या केशवराव पुढे वाचा...
Kailasgadchi Swari Mandir

This temple is a confluence of history, mythology and modern art. Located very close to the Palace theatre, this temple is a very attentive destination and a place of a belief for lakhs of devotees. Today’s massive structure is built in 1972. black stone from Read more...
कैलासगडची स्वारी मंदिर

ऐतिहासिक, पौराणिक अन् आधुनिक कलेचा त्रिवेणी संगम म्हणजे कैलासगडची स्वारी मंदीर. हे मंदीर पॅलेस थिएटर पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. एक जागृत देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आज पुढे वाचा...
Sathmari Maidan

A place to be a witness of a fight between highly trained players and angry elephants. This game was very famous during those periods. A big sports ground, stone towers located in various places, a door from which only one man can enter Read more...
साठमारी मैदान

तरबेज खेळाडू विरूद्ध मदमस्त व रागीट हत्ती यांची क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारी झुंज पहायची तर ती याच ठिकाणी. संस्थान काळात हा आखाडा खूप प्रसिद्ध होता. एक भलामोठा प्रशस्त आखाडा, त्यात ठराविक अंतरावर गोलाकार बुरूज, त्या बुरूजात जेमतेम एक माणूस पुढे वाचा...
Rankala Lake

An inspiration and marine drive of Kolhapur, Rankala lake is always crowded by tourists or local public. A kilometer away from the famous Mahalaxmi (Ambabai) temple, this area was formerly a separate colony. The mine stone of this region Read more...
रंकाळा तलाव

कोल्हापुरचा श्‍वास, कोल्हापुरचे मरीन ड्राईव्ह...रंकाळा तलाव. रंकाळा तलाव सदासर्वदा पर्यटक व स्थानिक नागरिकांनी गजबजलेला असतो. प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरापासून दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रंकाळा तलावाच्या परिसरात पूर्वी स्वतंत्र वसाहत होती. पुढे वाचा...
Panchganga Ghat

The lifeline of Kolhapur… this ghat exists on the bank of river Panchganga. Human colony existed, inhabited around river Panchganga thereon established the city of Kolhapur. Located towards northeast of Kolhapur Read more...
पंचगंगा घाट
कोल्हापूरची जीवनदायिनी... पंचगंगा नदीच्या तीरावर मतबूत बांधणीचा हा घाट आहे. वाहत्या जीवनधारांच्या अवतीभवती वसलेल्या मानवी वस्तीचं रूपांतर आजच्या कोल्हापुरात झालं आहे. शहराच्या वायव्येला पंचगंगा नदीकिनारी पुढे वाचा...
New Palace Museum

Hidden in nature and occupying many acres of land, this place is a residence of Karveer Chhatrapati. Queen Ahilyabai Ranisaheb built this palace during 1877 to 1884. This was designed by the British architect Read more...
न्यू पॅलेस म्युझियम
निसर्गाच्या कुशीत, रम्य वनराईत, अनेक एकरांच्या विस्तृत परिसरात पसरलेलं हे ठिकाण म्हणजे करवीर छत्रपतींचं निवासस्थान. सन 1877 ते 1884 या कालावधीत अहिल्याबाई राणीसाहेबांनी ही इमारत बांधून घेतली. पुढे वाचा...
Kotitirth Talav
The name says it all about, Kotitirth has a mythological importance. Its importance is described in Karveer Mahatmya. One must visit an immemorial Koteshwar temple on it’s bank. Read more...
कोटीतीर्थ तलाव

कोल्हापुरातील एक पुराणप्रसिद्ध तलाव ज्याच्या नावातून त्याची महती कळते... ‘कोटीतीर्थ’. करवीर माहात्म्य या पौराणिक ग्रंथात याची महती विस्तृतपणे मांडलेली आहे. याच्या काठावर असणारे पुरातन कोटेश्वर मंदीर आवर्जून पुढे वाचा...
Chandrakant Mandre Art Gallery

Famous Marathi film actor Shri. Chandrakant Mandre who was not only an actor, but a painting artist as well. He travelled all around the world, performed hundreds of paintings. The great artist donated Read more...
चंद्रकांत मांडरे कला दालन

मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध नायक श्री. चंद्रकांत मांडरे हे केवळ नट म्हणून नव्हे तर चित्रकार म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी जगभर प्रवास केला, शेकडो पेंटिंग्ज केली. अतिशय महान अशा या कलासाधकाने आपलं राहतं घर सर्व पुढे वाचा...
Shivaji University

Shivaji University; it’s delightful building is a ceasless knowledge provider for upcoming generations. Started in 1962 and spread over 350 hectares; this is an important academic center. A foreign language Read more...
शिवाजी विद्यापीठ
अखंड ज्ञानदानाचा वारसा जपणारी ही विलोभनीय वास्तू; शिवाजी विद्यापीठ. सन 1962 साली सुरू झालेलं व 350 हेक्टरच्या विस्तीर्ण भूप्रदेशात वसलेलं हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. जपानी, जर्मन, रशियन इ. भाषा शिकवणारा पुढे वाचा...
V. S. Khandekar Art Gallery

One must visit a grand art gallery, raising the memory of the first Marathi Jnyanpeeth award winning writer and Great litterateur Shri. V. S. Khandekar. His hand writings, awards, published books are Read more...
वि. स. खांडेकर कलादालन

ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पहिले मराठी लेखक व थोर साहित्यीक श्री. वि. स. खांडेकर यांची स्मृती जपणारे एक भव्य कलादालन आपण आवर्जून पहावे असेच आहे. श्री. वि. स. खांडेकरांची हस्तलिखिते, पुरस्कार, प्रकाशित पुस्तके इत्यादींची पुढे वाचा...
Siddhagiri Gramjeevan Museum

Siddhagiri Gramjeevan Museum (Kaneri Math); only 7 kilometers away from Shivaji University, a destination, displaying rural lifestyles of Kolhapur region. During 2 hours of your journey, you will be Read more...
सिद्धगिरी ग्रामजीवन म्युझियम
सिद्धगिरी ग्रामजीवन म्युझियम (कणेरी मठ) : शिवाजी विद्यापीठपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेलं, श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांच्या प्रेरणेतून उभं राहिलेलं, कोल्हापुरच्या ग्रामीण परंपरांची ओळख करून देणारं पुढे वाचा...
Chinmay Ganadhish

Chinmay Ganadhish is worldwide popular as the largest lord Ganesha’s statue. Located near Toap, on Kolhapur – Pune highway; next to M.I.D.C. Shiroli. It can be seen from a long distance, even from the national highway. Read more...
चिन्मय गणाधीश

जगातील सर्वात भव्य गणेशाची मूर्ती अशी ओळख असलेला चिन्मय गणाधीश. कोल्हापुरहून पुण्याकडे जाताना शिरोली एम. आय. डी. सी. सोडल्यावर टोप संभापूर गावाच्या हद्दीमध्ये ही मूर्ती स्थित आहे. दूर महामार्गावरूनच पुढे वाचा...
Back to content