09/2025

Go to content

शाओमीच्या आक्षेपार्ह जाहिरातीवर ॲपल-सॅमसंगचा कायदेशीर आक्षेप

शाओमीच्या आक्षेपार्ह जाहिरातींवर अॅपल आणि सॅमसंगने भारतात कायदेशीर नोटीस बजावली. प्रीमियम स्मार्टफोन बाजारपेठेत अॅपल-सॅमसंगची ९५% हिस्सेदारी असून शाओमीचा आक्रमक प्रचार २०२५ मध्ये मोठा वाद निर्माण करतो आहे.
Mandar Vaidya | 03 Sep 2025
Back to content